TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खंडणीसाठी धमकावून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
February 21, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीराम पेठ भागात ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या अशोक पाटील यांना वारंवार धमकावून खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित निर्भय ऊर्फ गोटया रविंद्र पाटील याने ऑटोरिक्षा भाड्याने करून देण्यास सांगून त्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहितीनुसार, शहरातील दत्तात्रेय नगरात राहणारे अशोक पाटील यांचा बळीराम पेठेत ओम साईराम ट्रान्सपोर्टनावाने ऑफिस आहे. संशयित निर्भय उर्फ गोटया पाटील हा नेहमी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन दादागिरी करुन वेळोवेळी पैसे मागत होता. दरम्यान अशोक पाटील हे देखील त्याला पैसे देत वेळोवेळी मदत करत होते. बुधवार दि. १९ रोजी त्याने शिवजयंतीसाठी ऑटोरिक्षा करून देण्याची मागणी अशोक पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी त्याच्या ओळखीच्या चंद्रशेखर सुरेश कोळी यांची ऑटोरिक्षा भाड्याने करून दिली. मात्र, आरोपीने ऑटोरिक्षाचे आठशे रुपये भाडे देण्याचा आग्रह धरला. पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकावले.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

सकाळी ट्रान्सपोर्ट ऑफिसवर हल्ला
गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित गोटया पाटील हा ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर आला. त्याने गटारीवरील लोखंडी जाळी फेकून दिली आणि येथे ट्रान्सपोर्ट चालू ठेवायचे नाही, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा अकरा वाजता पाटील यांनी ऑफिसमध्ये जाऊन त्याला जाब विचारला असता, त्याने पुन्हा शिवीगाळ करत धमकावले.

सुरा घेवून अंगावर धावून गेला
व्यावसायीक अशोक पाटील यांनी आपल्या ओळखीच्या पोलिस कर्मचारी जितू पाटील यांना माहिती दिली. काही वेळाने आरोपी गोटया पाटील हा लोखंडी सुरा घेऊन पाटील व त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी पोलिस हवालदार उमेश भांडारकर यांनी वेळीच पोहोचून आरोपीला निःशस्त्र केले आणि त्याच्या ताब्यातील सुरा काढून घेतला. झटापटीत आरोपीच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खंडणी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमकीसह पैसे उकळण्याच्या घटना नित्याच्याच
या घटनेनंतर ट्रान्सपोर्ट व्यवसायावर दबाव आणण्यासाठी संशयिताकडून वारंवार दादागिरी केली होती. बळीराम पेठसह व्यावयीक भागांमध्ये दारु पिण्यासह मौजमस्ती करण्यासाठी काही तरुणांकडून व्यावसायीकांना धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याच्या घटना यापुर्वी देखील घडल्या आहेत. परंतु आपला रोजगाराचा प्रश्न असल्यामुळे कोणीही व्यावसायीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. या घटनेमुळे व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
Next Post

धरणगाव येथे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रदीप देसलेंचे शिवजयंती निमित्ताने उद्या जाहीर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुथूट समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

March 6, 2021

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता समोर आले अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव !

September 22, 2020

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 23 ते 29 नोव्हेंबर 2025 !

November 23, 2025

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत आपले शरीरसंबंध होते ; अमेरिकन महिलेचा गौप्यस्फोट

April 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group