TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जप्त केलेल्या वाहनांचा १८ रोजी यावलला लिलाव

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी १८ ऑक्टोंबर, २०२१ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, यावल येथे जप्त केलेल्या पाच वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

 

READ ALSO

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, यावल यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार, यावल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 15, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

July 15, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरचा फायदा; दिवसा वीजवापरावर साडेपाच कोटींची सवलत!

July 15, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
Next Post

खडसेंच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला ; मंदाताई खडसेंच्या विरोधात अटक वॉरंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पॉर्न व्हिडीओ बघून पत्नीवर जबरदस्ती ; ट्विटरवर सुरू केला बायकोची अदलाबदलीचा व्यवसाय !

February 6, 2022

‘उडाण’च्या दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर !

October 23, 2022

अमळनेर जवळील एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून !

December 6, 2024

महावेध पोर्टलवर हवामानाची माहिती उपलब्ध

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group