TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंच्या अडचणीत वाढ : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला ; मंदाताई खडसेंच्या विरोधात अटक वॉरंट

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) भोसरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मुंबई सेशन कोर्टाने फेटाळला आहे, असे टि्वट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मंदाताई खडसेंच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

एकनाथराव खडसे हे महसूल मंत्री असताना भोसरी येथील वादग्रस्त भूखंड त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. एकनाथराव खडसे यांना या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर ईडीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात खुद्द एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे आणि गिरीश दयाराम चौधरी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यापैकी गिरीश चौधरी हे सुमारे सव्वा तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. एकनाथराव खडसे यांची ईडीने आधी चौकशी केलेली असली तरी मंदाताई खडसे मात्र अद्यापपर्यंत इडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. त्यांनी आपण आजारी असल्याचे पहिल्यांदा कारण सांगितले होते तर दुसऱ्यांदा त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. दरम्यान, सतत गैरहजर राहत असल्यामुळे आज मुंबई येथील सेशन कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

मंदाताई खडसे यांनी याप्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मंदाताई विरुद्ध अटक वॉरंट जारी झाला असतांना एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑक्टोंबर रोजी ठेवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

महिला लोकशाही दिनाचे १८ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : परप्रांतीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म ; गुन्हा दाखल

January 31, 2025

दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली : आमदार मंगेशदादा चव्हाण !

January 22, 2024

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. केतन ढाके !

July 10, 2022

ब्रेकिंग न्यूज : जळगावात भल्या पहाटे अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार ! !

November 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group