चाळीसगाव पोलिसांनी तलवारी घेऊन जाणाऱ्या दोन भावांना केली अटक ; तीन तलवारी जप्त !
चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातून तलवारी घेऊन जाणाऱ्या जळगाव येथील दोघा भावांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन तलवारी...
चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातून तलवारी घेऊन जाणाऱ्या जळगाव येथील दोघा भावांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन तलवारी...
धुळे (प्रतिनिधी) शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्धवाडा येथे मोटारसायकलीवर संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले आहे....
मेष: आजचा दिवस तुमच्याबद्दल आदर वाढवणारा असेल. सरकारी कामात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि तुमचे मनोबलही उंचावेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी...
जळगाव (प्रतिनिधी) : चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ व अन्य घटकांच्या विकासासाठी तसेच न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशन...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेने शहरातील विविध गल्ली आणि मोहल्ल्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात...
धरणगाव : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील अयोध्या नगरात एका घराबाहेर लावलेली महिंद्रा बालेरो गाडी अज्ञात चोरट्याने चोरी झाल्याची घटना उघडकीस...
वरणगांव (प्रतिनिधी) वरणगाव येथे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वरणगाव बस स्टॅन्डजवळ असलेल्या डॉक्टरांना शनिवारी साडे पाच वाजेच्या सुमारास...
बीड (प्रतिनिधी) - दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून पत्नीच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा पेव्हर ब्लॉक मारून तिचा खून केल्याची...
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, त्यामुळे कामाची रखडलेली गती परत...
धरणगाव- येथील लोणावळा २८ जानेवारी दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक धरणगाव यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बँको ब्लू रिबन पुरस्कारात प्रथम क्रमांक...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech