जळगाव हादरलं : नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार !
जळगाव (प्रतिनिधी) कपडे खरेदी करतांना झालेल्या ओळखीतून एका नराधमाने वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
जळगाव (प्रतिनिधी) कपडे खरेदी करतांना झालेल्या ओळखीतून एका नराधमाने वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
जळगाव (प्रतिनिधी) खान्देशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या वार्षिक तीन दिवसीय संमेलनाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनात गुजरातमधील २०० मानाच्या व्यक्तींना मानाचं...
नंदुरबार (प्रतिनिधी) राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील धोरणानुसार कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिना उरला आहे....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात मतमोजणी होऊन दोन तास उलटले आहेत. ट्रेंडनुसार भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने 203 जागांचा टप्पा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार...
मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला जनहित याचिकेद्वारे आव्हान देणारे भाजपा आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने फटकारलं...
राशिभविष्य, गुरुवार १० मार्च २०२२ : चंद्राच्या बदलत्या हालचालींमुळे अनेक राशींसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज वृषभ राशीच्या तरुणांना...
मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत. हा महाविकास...
मुंबई (वृत्तसंस्था) माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech