हॉटेलमधील वेटर दीड लाख घेऊन झाला पसार ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ असलेल्या लायबा हॉटेलातील मालकाने हॉटेलमधील वेटरला बँकेत दीड लाख भरण्यासाठी दिले. मात्र, बँकेत पैसे न...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ असलेल्या लायबा हॉटेलातील मालकाने हॉटेलमधील वेटरला बँकेत दीड लाख भरण्यासाठी दिले. मात्र, बँकेत पैसे न...
नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिवस निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली....
नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड (Nanded) शहरातील चिरागगल्ली येथील एका तरुणानं आपल्या धाकट्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. नराधम आरोपीनं लाथाबुक्क्यांनी बेदम...
नांदेड, ता.धरणगाव (प्रतिनिधी) गावानजीकच्या तापी नदीच्या पात्रातून गेल्या महिन्याभरापासून रात्रीच्या वेळेस वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. दरम्यान, वाळूचोरीकडे...
यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात तरुणीला अंगावर ओढून मी तुझ्याशी प्रेम करतो, असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...
मुंबई (वृत्तसंस्था) मी पुन्हा येईन म्हणायचं आणि यायचंच नाही हे वाईट आहे. त्यापेक्षा पुन्हा येईन न म्हणता येण्यात गंमत आहे,...
पारोळा (प्रतिनिधी) तमाशा मंडळातील २० वर्षीय तरुणी व १९ वर्षीय तरुणाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पारोळा शहरात...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडावरील हॉटेल मंथन येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. आज २६ फेब्रुवारीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,८४०...
जळगाव (प्रतिनिधी) एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साबीर शेख...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech