TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉटेलमधील वेटर दीड लाख घेऊन झाला पसार ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ असलेल्या लायबा हॉटेलातील मालकाने हॉटेलमधील वेटरला बँकेत दीड लाख भरण्यासाठी दिले. मात्र, बँकेत पैसे न भरता वेटर पैसे घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हॉटेलच्या वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात वकार इकबाल मन्सुरी (वय १९, रा. प्लट नं. १९, फिरदोस पॅलेस, सालारनगर, अजिंठा चौक, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ जळगाव येथे त्यांचे वडील इकबाल कासीम मन्सुरी यांच्या नावाने हॉटेल लायबा हि शाकाहारी व मांसाहारी हॉटेल आहे. हॉटेलवर मोहम्मद आशान अंसारी (रा. गाजीपुर बिहार) हा सुमारे ६ वर्षापासून हॉटेलचे काम करीत आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता त्यास आयसीआयसीआय बँकेत जावुन स्टार फिस सेंटर या नावाने असलेले बैंक अकाउंटवर दिड लाख रुपये डिपॉझिट करण्याचे काम सांगण्यात आले होते. त्यानंतर तो एकटाच वरील बँकेत डिपॉझिट करण्यासाठी गेला. परंतू बँकेची वेळ संपवून देखील वेटर मोहम्मद हॉटेलवर परत न आल्याने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता.त्यामुळे तो पैसे पसार झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोहम्मद आशान अंसारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दिपक जगदाळे करीत आहेत.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

दारू पिऊन आला पत्नीनं घेतलं नाही घरात...बसखाली जाऊन झोपला, सकाळी बस सुरू झाली अन्…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात आर्थिक अनियमितता, संचालकांवर कारवाईचे आदेश !

August 19, 2022

काय सांगता : दोन महिलांचा आधार कार्ड क्रमांक एकच !

January 6, 2022

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद !

May 24, 2023

शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रितमदास रावलानी

June 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group