चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तत्काळ कार्यवाही करा : ना. गुलाबराव पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) यांचे प्रतिनिधीसोबत झालेल्या आढावा बैठकीत करारनाम्याचे प्रारूप अंतिम करण्यात आले....

















