The Clear News Desk

The Clear News Desk

अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; धरणगाव पोलिसांची कारवाई !

धरणगाव (प्रतिनिधी) अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर धरणगाव पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने शुक्रवारी रात्री पकडले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी पुढील कारवाईसाठी महसूल...

घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करा : अॅड. जमील देशपांडे

जळगाव (प्रतिनिधी) लॉजेस्टिक कंपनीद्वारे घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे...

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लागण्याची शक्यता !

पुणे (वृत्तसंस्था) पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात (Pune and Pimpri Chinchwad) कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे...

तीन दिवसांनी पृथ्वीवर येणार मोठं संकट ; NASAचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) अनेक दिवसांपासून पृथ्वीवर लघुग्रहामुळे (Asteroid) मोठं संकट येणार असल्याचे सांगितले जात आहे. लघुग्रह हे अवकाशात पृथ्वीभोवती फिरत असतात....

शिवसेनेनं फास टाकला ; उत्तर प्रदेशात किसान रक्षा पक्षासोबत आघाडीची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागलेले...

स्मार्ट गुंतवणूक : एसआयपी बनवू शकते तुम्हाला करोडपती ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) म्युच्युअल फंडातील सामान्य गुंतवणूकदारांचा लोकप्रिय प्रकार असलेल्या 'एसआयपी'द्वारे (नियोजनबद्ध गुंतवणूक योजना) (Mutual fund sip) काही वर्षाकाठी कोट्यवधींची रक्कम...

उपमुख्यमंत्र्यांच्या फोन नंबरचा वापर करुन पुण्यातील बड्या बिल्डरला खंडणीची मागणी ; ६ जणांना अटक

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला (Builders) चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर...

भुसावळात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानातील उमेश लोकचंद छाबडिया नावाचा इसम नायलॉन मांजा शासनाने विक्री करण्यास...

ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी मासिक पास सुरू करा ; प्रशांत बोरकरांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) सध्या महागाईने त्रस्त झालेल्या प्रवासी जनतेला दिलासा देण्यासाठी बुऱ्हाणपूर रावेर सारख्या भागातून मेमु ट्रेन्सचे जादा फेऱ्यां प्सेंजर गाड्या...

धक्कादायक ! पुण्यात नराधमानं अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेवून केलं अनैसर्गिक कृत्य !

पुणे (वृत्तसंस्था) तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार (Unnatural act) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...

Page 1168 of 2393 1 … 1,167 1,168 1,169 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!