TheClearNews.Com
Thursday, November 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

वयाच्या ६५व्या वर्षीही क्रीडा क्षेत्राशी सक्रिय नाते

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, शहाबाज देशपांडे : हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांची हॉकी महाराष्ट्राच्या सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठी कार्यकारिणीत कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली आहे. पुणे येथील हॉटेल ऑर्किडमध्ये २७ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी तथा आयएएस अधिकारी अंजली कुमार मिश्रा यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

हॉकी महाराष्ट्राच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी आयपीएस कृष्णप्रकाश, तर सचिवपदी मनोज बोरा यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी रमेश पिल्ले, मनीषा आकारे आणि गुरमीत सिंह, कोषाध्यक्षपदी कैलास सोनार, तर उपसचिवपदी पूनम दुर्गे आणि महेश कुथाडे यांची निवड झाली. कार्यकारी संचालक म्हणून फारुक शेख यांच्यासह डॉ. केजल भारसाखरे आणि रुपेश चव्हाण यांची निवड झाली. तसेच हेलन मेरी, विक्रम पिल्ले, आकाश चिकटे आणि वैशाली सुळ यांची खेळाडू प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

READ ALSO

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

वयाच्या ६५व्या वर्षीही फारुक शेख हे क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. हॉकीसोबतच ते फुटबॉल, बुद्धिबळ, जलतरण, व्हॉलीबॉल आणि पॅरालिम्पिक क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल विविध क्रीडा व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी फारुक शेख यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीकडे जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFarooq Sheikh elected to Hockey Maharashtra executive committee

Related Posts

अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
जळगाव

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

November 11, 2026
गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
जळगाव

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 9, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
Next Post

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

April 2, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २२ नोव्हेंबर २०२४ !

November 22, 2024

पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकीवर हल्ला ; NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक

May 14, 2022

फैजपूर नाभिक युवा संघटनेतर्फे शासनाचा निषेध करीत अनोखे आंदोलन

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group