TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २२ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 22, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कुटुंबासोबत वेळ घालवाल. जुन्या गुंतवणूकदारांकडून फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आजची आपली सर्व दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आज तुम्हाला कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही काम पूर्ण केल्यावर यश मिळेल. आज तुम्ही विशेष आनंदी व आशावादी राहणार आहात.

वृषभ : वरिष्ठांकडून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. व्यस्त जीवनशैलीमुळे जोडीदारासाठी वेळ काढू शकणार नाही. जिद्दीने कार्यरत राहून आजची आपली सर्व कामे यशस्वी कराल. नवा मार्ग दिसेल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नातेवाइकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास करावा लागेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

मिथुन : विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल तरच यश मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यावसायिक लोक नवीन गोष्टी करतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

कर्क : तुमच्या आरोग्याच्या चिंता वाढतील. आर्थिकदृष्टीने दिवस चांगला असेल. अडचणी डोके वर काढतील. जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्ही आपले विचार व आपली मते स्पष्टपणे मांडू शकणार आहात. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. जोडीदाराच्या मदतीने काम पूर्ण कराल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : उशीर केला तर फायदा होणार नाही. रखडलेली कामे आज पूर्ण कराल. कुटुंबातील कोणत्याही समस्या सोडवाल. मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. व्यवसायात काही कल्पना आल्या असतील तर पाठपुरावा करा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. प्रवास आज नकोत.

कन्या : व्यवसायासाठी निर्णय घेताना मनाचे ऐकावे लागेल. इतरांना मदत केली तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. आज तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आज कामासाठी तुमची धावपळ होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलाल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज तुम्ही तुमचे बौद्धिक कौशल्य सिद्ध करणार आहात.

तुळ : कोणीतरी गैरफायदा घेतल्याने पैसे अडकू शकतात. नातेवाईकांकडून मदत मिळेल. सुखसोयींवर काही पैसे खर्च कराल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज कौटुंबिक व्यवसायात धोका वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक कामात मान-सन्मान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक : मित्रांसोबत कुठेतरी जाण्याची योजना कराल. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. तर चांगले पैसे मिळतील. कामे यशस्वी होणार आहेत. अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. मनोबल उत्तम राहील. आर्थिक स्थिती मजबूत कराल. कुटुंबासाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल.

धनु : मुलाच्या लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत सुरु असलेला तणाव आज संपेल. जिद्दीने कार्यरत राहावे लागेल. मनोबल कमी असल्याचे जाणवेल. अकारण कोणत्याही वादविवादात पडू नये. आज पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. आज आपल्याला मानसिक चिंता सतावणार आहेत. प्रवास टाळावेत.

मकर : व्यवसायात मतभेद होतील. तुमचे काम बिघडू शकते. आज तुम्हाला कोणते तरी काम करावे लागेल. जिद्द वाढेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. मुलाच्या तब्येतीत समस्या येतील. मित्राच्या मदतीसाठी पुढे याल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामांत सुयश मिळवाल.

कुंभ : इच्छा नसताना काही गोष्टी कराव्या लागतील. मुलाच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. प्रवास शक्यतो आज नकोत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. कार्यालयात सहकाऱ्यांसोबत काम केल्यास फायदा होईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने तुमची चिडचिड होईल.

मीन : शेजाऱ्यांशी वाद घालणे टाळा. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या प्रियजनांसाठी व तुमच्या मुला-मुलींकरिता विशेष वेळ देऊ शकणार आहात. आज खूप मेहनत घ्यावी लागेल. प्रयत्न केल्यास रखडलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

April 30, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 एप्रिल 2026 !

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 एप्रिल 2026 !

April 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
Next Post

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 21फेब्रुवारी 2025

February 21, 2025

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

October 5, 2021

अवघ्या १० मिनिटात २ कोटींचा भूखंड १८ कोटीला खरेदी ; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप

June 14, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2025

June 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group