TheClearNews.Com
Friday, December 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2024
in Uncategorized, चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावात निकालापूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांचे पुन्हा आमदारपदी पुन्हा एकदा निवडून आल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर शहरात झळकले आहेत. या बॅनरची शहरासह तालुक्यात एकच चर्चा आहे.

भाजप युवा मोर्चाकडून शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. निकालाला एक दिवस बाकी असताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिंगेला पोहचला असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असाही बॅनरवर उल्लेख आहे.

READ ALSO

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

चाळीसगाव विधानसभेत भाजपचे मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उबाठाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्यासह तालुका वासियांचे या निकालाकडे लक्ष लागलेले असताना निकालापूर्वीच मंगेश चव्हाण यांचे विजयाचे बॅनर झळकल्याने तालुक्याभरात चर्चा सुरू झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025
राजकीय

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

December 10, 2025
गुन्हे

कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त

December 8, 2025
गुन्हे

कन्नड घाटाखाली चाकूचा धाक दाखवून १६ हजारांचा ऐवज लुटला

November 30, 2025
चाळीसगाव

कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार

November 28, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात रस्ता झाला वेगात, मात्र विरोधक झाले त्रस्त !

November 26, 2025
Next Post

मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार २४ मे २०२२ !

May 24, 2022

हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता

April 16, 2021

खळबळजनक : नऊ जणांनी केला तरुणाचा खून ; मृतदेह पुरला निर्जनस्थळी !

December 18, 2023

सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group