TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार !

vijay waghmare by vijay waghmare
November 22, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 SWEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी सरांनी नियुक्त केलेले ऑयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या म़तदार संघात प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्री आयुष प़साद यांनी मदन रामनाथ लाठी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ऑयकॉन & पत्रकार बंधु यांचा यांचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यात प्रामुख्याने वादनगरी ग्राम पंचायती ने १००% मतदान करण्याचा निर्धार आणि तास ठराव केला , ती ग्रामपंचायत राज्यात दुसरी आहे. खेडी खुर्द गावात मतदान जनजागृती केली. त्याबरोबर रोज विविध ठिकाणी मतदानाचे महत्व सांगून शपथ देत होते. त्यात प्रामुख्याने जैन इरिगेशन सिस्टिम लि. जैन फार्म फ्रेश लि. मधील विविध,ओरिएंट सिमेंट, नशिराबाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , मणियार कॉलेज , आय एम आर कॉलेज, केसिइ इंजिनीरिंग & मॅनॅजमेण्ट कॉलेज , औद्योगिक वसाहतीतील लीग्रँड, सुप्रीम इंडस्ट्रीज, गाडेगाव, माहेश्वरी समाज शहर& तहसील , प्रजापिता ब्रह्माकुमारी सेन्टर ( सोबत रांगोळीद्वारे जनजागृती चे मार्गदर्शन केल्याने . प्रजापिता सेन्टर ने रांगोळी द्वारे जनजागृती केली), जळगाव भुसावळ रेल्वे स्टेशन, डॉ. आंबेडकर उद्यानातील हास्य परिवार, हरी ओम ग्रुप रिंग रोड, बहिणाबाई उद्यानातील योग ग्रुप, भाऊंचे उद्यानातील योग ग्रुप, वरिष्ठ नागरिक चैतन्य ग्रुप, माहेश्वरी वरिष्ठ नागरिक, रोटरी मिडटाऊन, जिल्हा न्यायालयातील वकील चेंबर असोसिएशन, जामनेर तालुक्यातील महिला बचत गट, नेरी येथील मोहिनी हॉटेल, सकाळ राजस्थानी समाज, पिंप्राळा रोड वरील भाजी विक्रेता , पेट्रोल पंप, बजरंग बोगद्या जवळील गणेश डेअरी, ज्युस सेन्टर, प्रेसिडेंट हॉटेल मध्ये सप्तरंग न्युज चॅनेल येथे मराठी सिने अभिनेता विजय पाटकर यांचे सोबत, असे विविध ठिकाणी मतदान जनजागृती केलेली आहे

READ ALSO

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

जळगाव जिल्हा मतदारसंघासाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे या साठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारे जनजागृती करीत असल्याने जनजागृती सोबत शपथ दिली. या आगळ्यावेगळ्या जनजागृती बदल मदन लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुन 2026 !

June 8, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
Next Post

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने सपत्नीक घातले महादेवाला साकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

November 30, 2021

अॅड. संजयभाऊ जैन यांची पुणे विमानतळ सल्लागार म्हणून नियुक्ती !

November 7, 2023

सतर्क राहा ! कोरोनातून बरे झालेल्यांना ओमायक्रॉनचा धोका अधिक

December 3, 2021

महापौरांच्या विनंतीला यश, मनपात युपीआयद्वारे करता येणार भरणा !

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group