विद्युत क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन बदलांस सामोरे जाण्यासाठी कर्मचारी वर्गास आधुनिक प्रशिक्षण देण्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांचे निर्देश
जळगाव (प्रतिनिधी) विद्युत क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन बदलांस तसेच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिन्ही वीज कंपन्यांतील मनुष्यबळ अद्ययावत व प्रशिक्षित करण्यासाठी अत्याधुनिक...


















