TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मैत्रिणीच्या नावानं करत होता चॅटींग

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) एका महाविद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor college student) ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या नावानं चॅटींग करत तिला जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.

आरोपी तरुण हा कोरागाव तालुक्यातील रहिवासी असून तो पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मामाच्या घराशेजारी राहतो. आरोपी युवकानं पीडित मुलीची मैत्रीण बोलतेय असं भासवून सर्वप्रथम तिच्याशी चॅटींग केली होती. तसेच आपली मैत्रीणचं आपल्याशी बोलतेय असं समजून पीडित अल्पवयीन मुलगी देखील आरोपीशी बिंदास्तपणे संवाद करत होती. दरम्यान अलीकडेच आपण ज्याच्याशी चॅटींग करतोय, ती आपली मैत्रीण नसून वेगळाच मुलगा असल्याचं तिला समजलं.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीनं पीडित मुलीवर दबाव टाकून तिला प्रेमसंबंधाचे मेसेज करायला लावले. त्यानंतर आरोपीनं तिच्याशी जवळीक साधत तिला साताऱ्यातील राजवाड्याजवळील बस स्थानकात बोलावलं. पीडित मुलगी याठिकाणी गेली असता,आरोपीनं तिला दुचाकीवर बसवून शाहूपुरी परिसरातील एका खोलीत नेलं. या ठिकाणी नराधमाने ‘तुझे रेकॉर्ड केलेले कॉल तुझ्या घरच्यांना दाखवीन’, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीनं बदनामी होईल म्हणून आरोपीचा त्रास निमूटपणे सहन केला. त्यानंतर आरोपीनं ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीनं सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोरेगाव तालुक्यातील आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

अटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट ; १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज ट्रान्सफर होणार २० हजार कोटी

January 1, 2022

धरणगावच्या संजय तोडेंचा असाही प्रामाणिकपणा ; १ लाख १० हजाराची रक्कम केली परत !

April 6, 2022

पहूर : फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 9, 2022

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाव्या आरोपीला अटक ; आज न्यायालयात करणार हजर !

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group