The Clear News Desk

The Clear News Desk

राज्यात महाजनकोचा ५९४० कोटींचा कोळसा टेंडर घोटाळा ; राष्ट्रवादीची सीबीआयकडे तक्रार

नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोळसा टेंडर घोटाळा होत असून हा घोटाळा तब्बल ५९५० कोटींचा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीने सीबीआयकडे तक्रार केली आहे....

ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी...

मुलींनी इतिहास रचला ! १ हजार मुली NDA परीक्षा पास ; १९ जणांची होणार निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये प्रवेशासाठी मुलींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलींना सी डी एस...

टोकाची भूमिका घ्यायला लावू नका ; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत....

इकरा थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली सेवानिवृत्त

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली यांच्या सेवानिवृत्तिचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या...

खळबळजनक : पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक ; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप

पुणे (वृत्तसंस्था) म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि...

हसाल तर फसाल ! उत्तर कोरियात लोकांना ११ दिवस हसण्यावर बंदी ; हुकुमशाहाचं फर्मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांच्या अजब निर्णयाची चर्चा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. उत्तर कोरियात आता...

आसोद्यात घरफोडी ; साडेसात हजाराच्या रोकडसह दागिने लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील साडेसात हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील आसोदा येथील...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी...

विवाहितेचा माहेरहून ५ लाख आण्यासाठी छळ ; पतीसह सासूवर गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) योगेश्वर नगरातील माहेरवाशीण विवाहितेच्या माहेरहून ५ लाख रूपये आण्यासाठी पती व सासू यांच्याकडून छळ केल्याची घटना उघडकीस आली...

Page 1234 of 2393 1 … 1,233 1,234 1,235 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!