TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इकरा थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली सेवानिवृत्त

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली यांच्या सेवानिवृत्तिचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अ.करीम सालार होते. कार्यक्रमात उपाध्यक्ष डॉ.इकबाल शाह, सचिव एजाज मलीक, सहसचिव डॉ.मो.ताहेर शेख, सदस्य मजीद मेमन, मो.जफर शेख, शेख गुलामनबी, अ.अजीज़ सालार,शेख तारिक अनवर, ऊर्दू साहित्यकार नुरुल हुसनैन, डॉ.अज़ीम सर, डॉ.नुरुल अमीन, डॉ.खिज़र अहेमद उपस्थित होते.

READ ALSO

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मुज़म्मील काझी यांनी तर प्रस्तावना प्रा.डॉ.इरफान शेख तसेच आभार प्रदर्शन डॉ.चाँदखान यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ.राजेश भामरे, डॉ.पटेल वाय. ई,नुरुल हुसनैन, डॉ.अज़ीम, डॉ.नुरुल अमीन, डॉ.खिज़र अहेमद शर्रर, डॉ.इकबाल शाह, एजाज मलीक यांनी मनोगत व्यक्त केले.

शेवटी प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली यांनी आपल्या मनोगतात इकरा शिक्षण संस्थाच्या पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.अ.करीम सालार म्हटले की, प्राचार्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या परिवारास वेळ द्‌यावा तसेच सुज्ञनात्मक लेखनात स्वत:ला गुंतवून ठेवावे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

टोकाची भूमिका घ्यायला लावू नका ; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 20, 2021

ग्राहकांनी स्वहितासाठी संरक्षण कायदा समजून घेऊन हक्क पदरात पाडून घ्यावेत – डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचे ग्राहक दिनानिमित्त व्याख्यान

March 20, 2025

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

April 26, 2021

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर !

July 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group