TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

वक्तृत्व स्पर्धेत रंगमंचाचा वापर सह स्वतः चे विचार व महापुरुषाच्या विचारांची काय शिकवण घेतली ? याचा स्पष्ट उल्लेख हवा -- प्रा.राजेंद्र महाजन

vijay waghmare by vijay waghmare
January 13, 2025
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) – कोणीही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली असेल त्यात फक्त भाषण देणे म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेणे नव्हे. ज्या विषायाचे वक्तृत्व आपण करतो आहोत त्याबद्दल वेगवेगळे मुद्दे हवेत. तसेच ज्या रंगमंचावर आपण वक्तृत्व करण्यासाठी उभे आहोत तो रंगमंच आपणास वापरता आला पाहिजे आणि यासाठी आपले वाचन,टिपणी, महत्वाची आहे आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणून देणारे तसेच त्याच वक्तृत्वातुन हसविण्याची कला असायला हवी. आपल्या तालुक्यातील अरुणभाई गुजराथी, बाबा महाराज सातारकर, शिवाजीराव भोसले, विलासराव देशमुख, असे अनेक उत्तम वक्ते आहेत. यांच्या भाषण म्हणजे एक विचारांची पर्वणीच होय. असे अनेक अनमोल विचार त्यांनी स्वामी विवेकानंद जयंती युवा दिवसा निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या तर्फे प्रताप विध्या मंदिर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे आयोजनात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते

ते पुढे म्हणाले की, जेथेही चांगले लिहिलेले असेल ते आपण टिपण करून घेण्याची सवय लावून घ्या.आजही अरुणभाई गुजराथी हे कोणीही चांगले भाषण, लिहिलेले, पुस्तकातील वाक्ये ते लिहून घेत असतात.आणि त्यांचे वाचन ही अफाट असल्याने ते उत्तम वक्ते तयार झाले आहेत असे वक्ते आपणही व्हायला हवे यासाठी समय सुचकता आपल्या अंगात असायला हवी. असे मौलिक उदाहरण देऊन युवा वर्गाला त्यांनी प्रेरणा दिली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दि.हस्ती को-ऑप बँक लिमिटेट चे शाखा अध्यक्ष कुशल अनिल जैन तर मॅनेजर प्रणव गुजराथी , भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा आदी उपस्थित होते. स्पर्धेत शहरातील दहा ते बारा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी एका स्पर्धाकाला सात मिनिटे आपले विचार मांडण्यासाठी देण्यात आले होते. स्पर्धाकांनी सात मिनिटात आपले विचार उत्तम प्रकारे मांडले. या स्पर्धेत प्ररिक्षक म्हणून प्रा.राजेंद्र महाजन, सौ.ज्योती टाटीया हे होते यावेळी परीक्षकांनी दिलेल्या निकाल नुसार प्रथम क्रमांक पंकज माध्यमिक विद्यालयचा विध्यार्थी चेतन दिनेश पाटील याला तर द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यालयची कु.काव्या देवेंद्र वाघ, तृतीय क्रमांक महिला मंडळ विद्यालयची कु. मृणाल शिवकुमार गुरव हिने मिळवला तर उत्तेजनार्थ म्हणून प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थ्यांनी कु.मुग्धा विजय याज्ञीक उत्तेजनार्थ कस्तुरबा विद्यालयची कु.गायत्री विनोद पाटील यानी पटकावला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते त्याच ठिकाणी बक्षिस देण्यात आले तर ज्यांनी ज्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला अश्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारणी अभय ब्रम्हेचा तसेच चोपडा शाखा अध्यक्ष-गौरव कोचर, सचिव- मयंक बरडीया, उपाध्यक्ष – आकाश सांड, आंनद आचलिया,ऋषभ कोचर,मनन चोपडा,प्रेम चोपडा विनीत खिंवसरा, समय चोपडा आदींनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बरडीया तर आभार प्रदर्शन लतीश जैन यांनी केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
Next Post

Today horoscope : आजचे राशीभविष्य : 13 जानेवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार ; धरणगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा !

March 12, 2022

घरात लगीन घाई, मध्यरात्री जावयाने केला सासऱ्याचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 8, 2023

आबा माळी यांची जळगाव ग्रामीण युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी निवड !

May 7, 2023

महसूलच्या पथकाला हुलकावणी देत वाळू चोरी ; धरणगाव पोलिसात एकाविरू गुन्हा !

May 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group