TheClearNews.Com
Sunday, April 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एल्गार परिषदेच्या आयोजकांचा शरजील उस्मानीला पाठिंबा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमधील शरजील उस्मानीच्या भाषणावर विधानावरून वाद पेटला आहे. शर्जीलविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहे. दरम्यान, एल्गार परिषदेने शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी २०२१ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एल्गार परिषदेनं एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरजीलच्या वक्तव्याचा संघ आणि भाजपनं विपर्यास केला आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले देशद्रोहाचे आरोप चुकीचे आहे. एल्गार परिषदेचे आयोजक म्हणून आम्ही ठामपणे पाठीशी उभे आहोत असं स्पष्टीकर एल्गार परिषदेनं दिले आहे. यासंदर्भात न्या. कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक निवेदन दिले. त्यांनी यामध्ये म्हटले की, शरजील उस्मानी याने ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत दिलेले भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा शरजीलवर दाखल करण्यात आला आहे. पण, शरजील उस्मानीच्या पाठीशी आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक खंबीरपणे उभे असल्याचे कोळसे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तर भाजपने शरजीलवर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

शजील उस्मानी एक २३ वर्षाचा मुस्लिम तरुण. मुस्लिम यासाठी नमूद करावं लागतंय कारण फक्त आणि फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतका विकृत, हिंसक आणि द्वेषपूर्ण लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही एल्गार परिषदेच्या आयोजकांनी केला आहे. शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्याथी आणिण स्वातंत्र्य शोध-अभ्यासक आहे. शरजील उस्मानी ‘फ्रॅटर्निटी मुव्हमेंट’चा राष्ट्रीय सचिव आहे. एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधातील आंदोलनात शरजील उस्मानीचा सक्रीय सहभागी होता. उत्तरपदेशचा योगी सरकारने ज्या अनेक तरुणांवर हिंसाचाराचे खोटे आरोप लावून त्यांना अटक केली. त्यात शरजील उस्मानी देखील होता, असा खुलासाही एल्गार परिषदेनं केला.

दरम्यान, अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी यांच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात सुद्धा शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

डॉ. अविनाश बडगुजर यांचे वाड्मय चौर्य प्रकरणी चौकशीबाबत कुलगुरूंना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खामखेडा गावात पोहोचली लालपरी ; ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

January 16, 2024

जळगावात चॉपरच्या धाकावर मोबाईल हिसकावला ; तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

November 18, 2020

विद्यापीठात लेखा अधिकारी, कुलसचिव अन् संचालक यांच्या रिक्त जागी नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

September 17, 2020

राज्यात वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क डाउन !

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group