TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मावळ (वृत्तसंस्था) पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर (Pune Mumbai Express Highway) झालेल्या भीषण अपघातात (Car Accident) कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अर्धी कार ट्रकखाली गेली आहे. अपघातग्रस्त कार मुंबईवरून पुण्याकडे जात होती.

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने ट्रकला धडक दिली. यामध्ये चालकासह दोन प्रवाशांचा जागीच जीव गेला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या सहाय्याने कटरच्या मदतीने कारमधील मृतदेह बाहेर काढवे लागले. दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. विजय विश्वनाथ खैरे, रा. सातारा या एकाच मृताचा ओळख पटली आहे. दोघांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या ; मुलांना शाळेत आणायला जाताना घातल्या गोळ्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : धरम सांखलाचा जामीन अर्ज फेटाळला !

January 29, 2021

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन !

August 9, 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्र.- 2 (पोकरा) अंतर्गत जिल्ह्यात 319 गावांचा समावेश !

October 15, 2024

जिल्ह्यात आज आढळले ४७ कोरोनाबाधित, ४१ झाले बरे !

February 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group