TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : धरम सांखलाचा जामीन अर्ज फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी धरम सांखलाच्या जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, याआधी सीए महावीर जैन, सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला होता.

सीए महावीर जैन जामीन अर्ज न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळून लावला होता. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या, विवेक ठाकरे आणि धरम संखालाच्या जामीन अर्जावर न्यायालय दि. २७ (बुधवार) निकाल देण्याची शक्यता होती. परंतू काही कारणास्तव जामीन अर्जावर निर्णय आला नव्हता. परंतू त्यानंतर गुरुवारी न्यायालययाने ठाकरे आणि वाणीचा जामीन अर्ज नाकारला होता. त्यानंतर आज (शुक्रवार) संशयित आरोपी धरम सांखलाच्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत. आरोपींकडून अॅड. उमेश रघुवंशी हे कामकाज पाहत आहेत. तर सरकारपक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण हे कामकाज बघत आहेत. दरम्यान, फिर्याद रद्द व्हावी, यासाठी सीए महावीर जैन हायकोर्टात गेले होते. परंतू त्यावरही अद्याप सुनवाई सुरु झाली नसल्याचे कळते.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

महापौरांच्या मागणीला यश : पालकमंत्री डीपीडिसीतून देणार १० कोटींचा निधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधींनंतर काँग्रेसच्या ५ नेत्यांचे अकाऊंट लॉक

August 12, 2021

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ

October 18, 2022

मुंबईच्या व्यक्तीला जळगावातील हॉटेलमध्ये डांबून ठेवले ; दोघांविरुद्ध गुन्हा !

December 26, 2023

अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे १० डिसेंबर रोजी आयोजन

November 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group