TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषी विधेयक तात्काळ लागू करा- किसान मोर्चाची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in अमळनेर, कृषी
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) सन २०१४ पासुन केंद्र सरकारने कायम शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर केंद्रशासनाने पारित केलेले कृषी विधेयक तात्काळ लागू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन किसान मोर्चा यांच्या वतीने तहसीलदार यांना आज देण्यात आले आहे.

मग त्यात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचा अभ्यास करुन आवश्यक ते निर्णय घेत आहेत. त्यातच आता कृषि क्षेत्राला संजीवणी देणारे कृषि विधयेक केंद्र सरकारने मंजुर केले आहे या विधेयकाच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांचे बरेच जटिल प्रश्न सुटणार आहेत.यात शेतक- यांस केंद्रस्थानी ठेवुन अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. परंतु राज्यशासन केंद्र सरकारने मंजुर केलेले कृषि विधेयक राज्यात लागु करण्यास स्थगिती देवून पुर्णतः शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. सदर विधेयकात सर्व निर्णय शेतकरी हिताचे असतांना राज्यशासन आढमुठे निर्णय घेत शेतकर्यांवर अन्याय करीत आहे. तरी सदर कृषि विधेयक राज्यशासनाने तात्काळ राज्यात लागु न केल्यास शेतक-यांमध्ये मोठा असंतोष निर्माण होवून मोठे आंदोलन केले जाईल.तेव्हा राज्यातील शेतक-यांचा भावनांचा आदर करुन शेतकरी हिताचे विधेयक असलेले कृषि विधेयकास तात्काळ राज्यशासनाने राज्यात लागु करावे अश्या भावना आपल्या भाषणात तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व व्हि आर पाटील यांनी व्यक्त करीत ह्या मागणीसाठी अमळनेर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

यावेळी अॅड व्ही आर पाटील,विधि प्रदेश कार्य.सदस्य,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,विजय राजपूत,राहुल पाटील,सभापती प्रफुल्ल पवार,माजी सभापती श्याम अहिरे,संचालक पराग पाटील,राहुल पाटील,निवास मोरे,शितल देशमुख,महेंद्र बोरसे, चंद्रकांत कंखरे,महेंद्र पाटील,गिरीश पाटील, दिलीप पाटील,तुळशीराम हटकर,संजय एकतारे, देवा लांडगे,भास्कर पाटील,गुलाब पाटील, किसान मोर्चा जिजाबराव पाटील,मच्छीन्द्र पाटील,युवा मोर्चा योगीराज चव्हाण, पंकज भोई,दिपक पाटील, कल्पेश पाटील, घनश्याम पाटील,राकेश पाटील, सागर मोरे,समाधान पाटील,अभिषेक पाटील,शेखर कुलकर्णी,ओ बी सी मोर्चा दिपक पाटील,बाळा पवार,सुमित हिंदुजा,सौरभ पाटील,निनाद जोशी,निखिल पाटील,

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

स्टेट बँक ऑफ इंडिया तिसऱ्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खंडव्यातील मोबाईल शॉप मालकाच्या खात्यातून 300 कोटींचा व्यवहार ; कहाणी ऐकून बसेल धक्का !

March 15, 2022

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील आरोग्य शिबिराचा २ हजाराहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ !

September 5, 2024

भाजपाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

January 3, 2021

सोनिया सक्रिय नाहीत, यूपीएचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं : संजय राऊत

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group