TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : कर्ज काढून देते असे सांगून बाजारात भेटेलेली महिला छाया कमलाकर वाणी (वय ५८, रा. वृंदावन सोसायटी पिंप्राळा) यांना फुले मार्केटमध्ये घेवून गेली. त्याठिकाणी हातचालाखी करीत वाणी यांच्या गळ्यातून ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढून घेतली. ही घटना दि. २ मे 5 रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास फुले मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळ्यातील वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या छाया वाणी यांना दि. २ मे रोजी सकाळी १० वाजता मेहरुण येथील गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणाहून दुपारी रिक्षाने रथ चौकातील नातेवाईकाकडे द्वारदर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर दुपारी ४ वाजता भाजीपाला घेण्याकरीता सुभाष चौकात गेले होते. याठिकाणी एक अनोळखी महिला त्यांना भेटली, तीने छाया वाणी यांना तुम्ही मला ओळखता का असे विचारले, त्यावर वाणी यांनी मी तुम्हाला ओळखत नाही. त्यावेळी महिलेने मी तुमचा घरच्याचे कर्ज मंजूर करुन दिले असून तुमचे पण कर्ज मंजूर करुन देते असे म्हणत वाणी यांना जबरदस्तीने फुले मार्केटमध्ये ऑफिस असल्याचे सांगून त्याठिकाणी घेवून गेले.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

महिलेने छाया वाणी यांना फुले मार्केटमधील जिन्यावर घेवून गेली. त्याठिकाणी कर्ज प्रकरणासाठी फोटो काढायचा आहे, असे सांगून तुमच्या गळ्यातील पोत काढून द्या असे सांगितले. त्यानुसार वाणी यांनी गळ्यातील सोन्याचे पदक आणि मणी असलेली पोत काढून दिली.

शोध घेवूनही मिळून आली नाही महिला

पोत काढून दिल्यानंतर त्या संशयित महिलेने तुमचे कर्ज प्रकरण बनवून आणते तुम्ही येथेच पायऱ्यांवर बसून रहा असे सांगून गेली. परंतू बराच वेळ झाला तरी देखील ती महिला परत न आल्याने छाया वाणी यांनी आजूबाजूच्या परिसरात महिलेचा शोध घेतला. त्यानंतर घरी जावून घडलेली घटना मुलाला सांगितले. तसेच नातेवाईकांकडे देखील त्या महिलेबाबत विचारणा केली, परंतून कोणालाही काहीही माहित नसल्याने छाया वाणी यांनी दि. ८ मे रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA man stole a woman's necklace by sneaking it from her necksaying he would pay off the loan.

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कारमधील प्रवाशांवर दरोड ; १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटला

October 27, 2025

पिंपळे बुद्रुक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा

April 19, 2022

‘हर हर ईडी, घर घर ईडी’ ; शिवसेनेचा हल्लाबोल

April 6, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या.. संपूर्ण तपशील !

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group