TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेत अल्पवयीन मुलीवर दोघांचा आळीपाळीने अत्याचार !

सावदा पोलिसात गुन्हा दाखल ; तीन संशयितांना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2024
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १० वीच्या विद्यार्थिनीला दुचाकीने घरी सोडण्याच्या बहाण्याने तिघांनी बळजबरीने शेतात नेले. तेथे दोघांनी आळीपाळीने अत्याचार, तर तिसऱ्या संशयिताने विनयभंग केला. शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल होताच सावदा पोलिसांनी तीन तासांत तिघांना ताब्यात घेतले. पैकी दोघांचे वय १९, तर तिसरा अल्पवयीन आहे.

या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोस्टेचे सपोनि विशाल पाटील, अमोल गर्जे व पोलीस पथकांनी या संदर्भात गतीमान हालचाली करून तीन तासाच्या आत दोन संशियित आरोपी व एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. यात बंटी उर्फ आरिफ तडवी, बंटी उर्फ किरण मेढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर तिसरा विधी संघर्ष आरोपीचो प्राथमिक तपास करून त्यास बालन्यायालयात तर इतर दोघांना सत्र न्यायालयात हजर केले होते.

READ ALSO

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
Next Post

धरणगावातील बागवान समाज मंगल कार्यालयास निधी मंजूर, समाज बांधवांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येत्या 9 एप्रिलला मनसेची सभा होणारच : बाळा नादगांवकर

April 7, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 2, 2021

ना.जयंत पाटलांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, महापौर सौ.भारती सोनवणे यांचे आवाहन

February 18, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २१ जानेवारी २०२३ !

January 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group