TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेचा माहेरहून ५ लाख आण्यासाठी छळ ; पतीसह सासूवर गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) योगेश्वर नगरातील माहेरवाशीण विवाहितेच्या माहेरहून ५ लाख रूपये आण्यासाठी पती व सासू यांच्याकडून छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पिडीत विवाहीतेने तक्रार दिल्यावरुन पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीपेठ परिसरातील योगेश्वर नगरातील विवाहिता पल्लवी प्रदीप चौधरी (वय-३४) यांचा विवाह रावेर तालुक्यातील रोझोदा येथील प्रदीप घनश्याम चौधरी यांच्याशी २००९ मध्ये रितीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती प्रदीप चौधरी याने विवाहितेला लहान लहान गोष्टीवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गाडी घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शिवीगाळ व मारहाण केली. यासाठी सासू यांनी देखील पाच लाख रूपयांसाठी तगादा लावला होता. या छळाला कंटाळून विवाहिता बुधवारी १५ डिसेंबर रेाजी माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या आईवडीलांनी धीर देत शनीपेठ पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती प्रदीप घनश्याम चौधरी आणि सासू मंगलाबाई घनश्याम चौधरी यांच्याविरोधात सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना भावसार करीत आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन !

September 30, 2022

राज्यात कोरोनाचा उद्रेक! पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू

March 16, 2021

चाळीसगाव येथे घरफोडी ; रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लंपास

April 4, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,६६७ कोरोनाबाधित !

June 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group