The Clear News Desk

The Clear News Desk

श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार ; २ पोलीस शहीद, १२ जखमी

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिस बटालियनच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात २ पोलीस...

जाणून घ्या… नवीन मोटार वाहन कायद्यातील दंडाबद्दलची संपूर्ण माहिती !

मुंबई (वृत्तसंस्था) बेशिस्तपणे वाहन चालवणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महाग पडणार आहे. कारण की सुधारित मोटार वाहन...

मनियार बिरादरीने क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांचा केला गौरव

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मानियार बिरादरीने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कांताई सभागृहात जळगाव जिल्ह्यातील उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ...

करीना आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. यातच आता अभिनेत्री करीना कपूर...

चिंताजनक : दातदुखीमुळे झालं ‘ओमिक्रॉन’चं निदान ; पिंपरी चिंचवडमधील 12 वर्षीय मुलीसह संपूर्ण कुटुंबाला लागण !

मुंबई (वृत्तसंस्था) नायजेरियाहून पिंपरी-चिंचवडला परतल्यानंतर एका १२ वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. काही दिवसांनी, दातदुखीचा त्रास झाला...

सिनेमात विलन तर खऱ्या आयुष्यात श्रावण बाळ ; आजारी आईला सांभाळण्यासाठी घेतो मेहनत

मुंबई (वृत्तसंस्था) आई- वडिलांपेक्षा मोठं नातं कोणतंच नाही असं म्हणतात आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे बिग बजेट सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका...

७ कोटींचा खजिना सापडला ; व्यक्तीने पुढे जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देणारा जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. काही लोक काहीही मेहनत न करता...

मनसे जळगाव महानगर अध्यक्षपदी किरण तळेले व विनोद शिंदे यांची नियुक्ती !

जळगाव (प्रतिनिधी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांनी आज...

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव...

एमआयएमसोबत नाही, पण शिवसेनेसोबत युती करायला तयार : प्रकाश आंबेडकर

मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएम सोबत महापालिका निवडणुकीत जाणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...

Page 1242 of 2393 1 … 1,241 1,242 1,243 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!