TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिनेमात विलन तर खऱ्या आयुष्यात श्रावण बाळ ; आजारी आईला सांभाळण्यासाठी घेतो मेहनत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आई- वडिलांपेक्षा मोठं नातं कोणतंच नाही असं म्हणतात आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे बिग बजेट सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रदीप काबरा. ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’, ‘दिल्ली बेली’ यांसारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रदीप काबराचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्याला कलियुगातील श्रावणबाळ म्हणाल. ज्यात आईसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मुलाची कहाणी आहे.

प्रदीपच्या इन्स्टा अकाऊंटवर त्याचे आईसोबतचे अनेक व्हिडीओ आहेत. १० वर्षांपूर्वी त्याच्या आईला पॅरालिसिसचा अॅटॅक आला. तेव्हापासून प्रदीप आईची सेवा करतोय. आपल्या आईने आधीसारखे सामान्य आयुष्य जगावं, यासाठी तो रात्रंदिवस खपतो. होय, रोज न चुकता आईला पाठीवर बसवून तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो. इथे आईकडून थेरपी सेशन करून घेतो, घरी तिचे पाय चेपून देण्यापासून अगदी तिला जेवण भरवण्यापर्यंत सगळं काही करतो.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

प्रदीप काबरा याने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली ती तामिळ चित्रपटांपासून. तामिळ इंडस्ट्रीत प्रदीपचं मोठं नाव आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटातही त्याने शानदार भूमिका साकारल्या आहेत. वॉन्टेड, दिलवाले, बागी या चित्रपटात विलनच्या भूमिकेत झळलेला प्रदीप लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत करतो. चित्रपटाचं शूटींग संपलं की, त्याचा संपूर्ण वेळ तो आईच्या सेवेत घालवतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

चिंताजनक : दातदुखीमुळे झालं 'ओमिक्रॉन'चं निदान ; पिंपरी चिंचवडमधील 12 वर्षीय मुलीसह संपूर्ण कुटुंबाला लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; फडणवीस यांनी केली घोषणा !

June 30, 2022

भुसावळात उभ्या ट्रकला दुसऱ्या भरधाव ट्रकची धडक !

August 22, 2024

Pozyskaj Ggbet Bonus Z Brakiem Depozytu I Graj Za Darmo!

November 16, 2022

शिरसोली दगडफेक प्रकरण ; ३२ संशयितांना अटक !

March 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group