TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता…खोदकामात सापडले लाखोंचे चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2022
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने असा एकुण आढळून आले आहे. त्यांची अंदाजित रक्कम १९ लाख १७ हजार २८३ रूपये आहे. हा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून कासोदा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (वय-३२), ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय-५०), संजय उर्फ सतिष साहेबराव पाटील (वय-३५) सर्व रा. कासोदा ता.एरंडोल आणि राहूल राजू भिल (वय-२४) रा. बोरगाव ता. धरणगाव ह.मु. कासोदा यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम सुरू असतांना या चार जणांना खोदकाम करतांना चांदीचे शिक्के आणि सोन्याचे दागिने मिळून आले. हे चांदीचे शिक्के सन १९०५ ते १९१९ कालावधीतील असून सोन्याचे दागिनेसुध्दा पुरातन काळातील असल्याने ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. त्यांची अंदाजित रक्कम १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचे असल्याचे ज्वेलरी दुकानदाराकडून तपासणी करून खात्री केली आहे. सर्व दागिने व चांदीचे शिक्के कासोदा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे.

READ ALSO

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
Next Post

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! मतिमंद मुलीने ३३ वर्षीय मतीमंद तरुणीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

February 28, 2021

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026

कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई ; पो. नि. राहुल खताळ यांचा इशारा !

September 25, 2022

“यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा” : संजय राऊत

August 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group