TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परदेश निर्यातीसाठी कंटनेरची उपलब्धता इंटरनेट अथवा पोर्टलवर व्हावी !

केंद्रीय उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत 'फाम'ने मागणी केल्याची उपाध्यक्ष ललित बरडीया यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सध्या परदेशात निर्यातीसाठी कंटेनरची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे कंटेनरच्या भाडयामध्ये ८ ते १० पटीने वाढ झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी कंटेनर जिथे १००० ते १२०० डॉलरमध्ये जात होते. ते आता आठ ते नऊ हजार डॉलर भाडे घेत आहेत. त्यामुळे निर्यात खूप कमी झाली आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे कंटेनरची मोनोपॉली आहे. देशात काही ठरावीक एजंटकडच कंटेनर आहेत. या परिस्थितीत कंटेनरची उपलब्धता ही इंटरनेटवर किंवा पोर्टलवर ओपन ठेवावी. म्हणजे प्रत्येक निर्यातदारांना कंटेनरची उपलब्धता आणि दर कळतील, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)ने केली असल्याची माहिती फामचे उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी दिली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल दिल्ली येथे देशातील वेगवेगळ्या व्यापारी व उद्योग संस्थेच्या प्रतिनिधिंना चर्चेसाठी बोलाविले होते. त्यावेळी वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश आणि अनुप्रिया पटेल उपस्थित होते. चर्चेत (Federation of Associations of Maharashtra ) फामचे अध्यक्ष विनेश मेहता, उपाध्यक्ष रिसेध दोशी सहभागी झाले होते. त्यांनी तीन मागण्या केल्याचे फामचे उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी सांगितले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

कंटनेरच्या मागणीसह दुसरी बाब म्हणजे सरकारने “रोडरेप” (रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्स्पोर्ट प्रॉडक्ट्स) चे दर वाढविण्याची विनंती केली आहे. तसेच आता सध्या काही वस्तू रोडरेपमध्ये सामील नाहीत. त्या वस्तू पण समाविष्ट कराव्यात अशी विनंती केली आहे. ज्या वस्तू रोडरेपमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे दर वाढवले तर निर्यातदारांना त्याचा फायदा होईल आणि निर्यात वाढेल.

तिसरी मागणी आहे की, जगातील अनेक देशांत आपले दूतावास आहेत. त्या दूतावासांमधून त्या-त्या देशांतील विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती एकमेकांच्या संपर्कामध्ये ठेवली तर देशातील निर्यातदारांना त्याचा फायदा होईल. यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रचर उपलब्ध करावा, अशा मागण्या असल्याचे ललित बरडीया यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मला थोडासा वेळ द्या ; राष्ट्रपतींचं संभाजीराजेंना आश्वासन

September 2, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २६ ऑक्टोबर २०२३ !

October 26, 2023

छी..थू…नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार ; रावेर पोलिसात गुन्हा !

May 22, 2023

पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई द्या ; कॉंग्रेसची मागणी !

July 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group