रेशनच्या काळाबाजाराचे ‘धरणगाव कनेक्शन’ पुन्हा उघड !
जळगाव (प्रतिनिधी) रेशन गहू काळ्या बाजारात जात असल्याचा पोलिसांना संशयातून पोलिसांनी धुळे धरणगाव व पारोळ्याहून धुळ्याकडे एकापाठोपाठ येणारे तीन ट्रक...
जळगाव (प्रतिनिधी) रेशन गहू काळ्या बाजारात जात असल्याचा पोलिसांना संशयातून पोलिसांनी धुळे धरणगाव व पारोळ्याहून धुळ्याकडे एकापाठोपाठ येणारे तीन ट्रक...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरचा डेक्कनच्या गुन्ह्यातील नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. मुख्य संशयित...
जळगाव (प्रतिनिधी) कोव्हिड -१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत अमळनेर रस्त्यावर असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात धरणगावात गायरान बचाव मंचतर्फे ८ डिसेंबरला मूक मोर्चाचे आयोजन करण्यात...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरूणावर...
जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती देण्याची नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, नगरसेवक कैलास सोनवणे यांची...
जळगाव (प्रतिनिधी) मी पणाने राष्ट्र तयार होत नाही, राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते". ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या...
धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणी अटकेतील...
नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या महिला डॉक्टरच्या हत्येचा अखेर उलगडा झाला. नंदनवन भागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त महिला डॉक्टरची गळा...
अहमदनगर (वृत्तसंस्था) संभाव्य बदनामीच्या भीतीपोटी भाजपने महापालिकेच्या पोटनिवडणुकीत चक्क उमेदवारच बदलल्याची चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढल्याप्रकरणी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech