TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन-चार गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करता यावी म्हणून आजीचाच घेतला जीव ; नागपुरातील ‘त्या’ हत्येचं गुढ उलगडलं

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या महिला डॉक्टरच्या हत्येचा अखेर उलगडा झाला. नंदनवन भागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त महिला डॉक्टरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी वयोवृद्ध महिलेच्या नातवाला अटक केली आहे. तीन-चार गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करता यावी, यासाठी नातवाने आजीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नातू मितेश पाचभाई हा तीन ते चार प्रेयसींच्या संपर्कात होता. त्यांच्यासोबत मौजमजा करण्यासाठी मितेशला पैशांची गरज होती. पण आजी कडक स्वभावाची असल्याने ती आपल्या नातवाचा फाजील लाड पुरवत नव्हती. यामुळे आरोपीचा आपल्या वयोवृद्ध आजीवर राग होता. यातूनच आरोपीनं आपल्या आजीची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

आरोपी मितेशचे आई वडील डॉक्टर असल्यामुळे ते दररोज सकाळी रुग्णालयात कामावर निघून जायचे. त्यामुळे घरी आजी देवकाबाई बोबडे आणि मितेश दोघेच घरी असायचे. दरम्यान आरोपी मितेश अभ्यास करण्याच्या बहाण्याने तीन-चार वेगवेगळ्या मुलींना घरी बोलवत असे. पण आजी कडक स्वाभावाची असल्याने ती नातवाच्या मैत्रिणींची चौकशी करत. याशिवाय आजी आरोपी मितेशच्या खोलीत वारंवार जाऊन तरुणींवर पाळत ठेवायची. त्यामुळे आजी आणि नातवाचं पटत नव्हतं. यातून दोघांत नेहमी खटके उडत होते.

यातूनच अय्याशी करण्यासाठी पैसे मिळावेत आणि अडसर दूर व्हावा, याच कारणातून आरोपीनं आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. घटनेच्या दिवशी देखील आरोपी मितेशला त्याच्या एका मैत्रिणीनं वारंवार फोन केला होता. पण आरोपी आजीचा खून करण्यात व्यग्र होता. त्यामुळे तो प्रेयसीचा फोन घेऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित तरुणीनं ‘गँगस्टर, कॉल मी’ असा मेसेज पाठवला होता. याबाबत तपास केला असता, आरोपीची प्रेयसी त्याला प्रेमानं गँगस्टर म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाही आरोपींना १३ पर्यंत पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त रक्तदान शिबीर ; एकनाथराव खडसे यांची विशेष उपस्थिती

October 31, 2020

राजस एंटरटेनमेंटचे बहुचर्चित “प्रेम दिवाणी” गाणे प्रदर्शित !

August 27, 2021

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल !

November 11, 2025

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२४ !

October 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group