TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवैध वृक्षतोड संबंधी वनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी !

vijay waghmare by vijay waghmare
July 15, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. त्याच धर्तीवर सातपुड्यात हा नियम कठोरतेने अंमलबजावणी केला तर हजारो झाडे वाचु शकता. त्यामुळे वनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली.

सातपुड्यातुन रोजच शेकडो झाडाची तसेच रस्त्याच्या दुतर्फावर असणाऱ्या झाडाची कत्तल सर्रास होत असते. या कत्तलसाठी फॉरेस्टचे मोजण्या इतके कर्मचारीच जबाबदार असल्याचे बोलले जाते. हेच कर्मचारी लाकडाची भरलेली गाडी काही देऊन घेऊन पास करत असल्याचे बोलले जात आहे. चोपडा शहरातून रोज जवळपास आठ ते दहा गाडी पास होत असतात असे ही बोलले जाते. परंतु असेच काही कर्मचारी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जी राखण्यात पटाईत आहे त्यामुळे येथे कोणीही विरोध करत नाही इतकेच काय ? स्थानिक आर.एफ. ओ.यांना सुध्दा कळु देत नाही. त्यामुळे स्थानिक आर.एफ.ओ. सुद्धा या बद्दल अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

तरी चोपडा तालुक्यातील अवैध वृक्ष तोड सापडली तर जागेवर 50 हजार रुपये दंड ठोकायला हवा.आणि त्यात सामील कर्मचारीवर त्याच जागेवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरीत आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वये १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो; मात्र हा दंड कमी असून, यामध्ये आता अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

विद्यार्थ्यांनी ध्येयाने प्रेरित होवून अभ्यास करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मानहानीच्या प्रकरणात हायकोर्टाने नवाब मलिकांना सुनावले ; उद्यापर्यंत आरोपांवर उत्तर दाखल करा !

November 8, 2021

महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाची अमळनेरात बैठक संपन्न

October 5, 2020

जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 5, 2021

आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी ; जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group