TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला आजीवन कारावासाची शिक्षा 

निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल 

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लासलगाव (प्रतिनिधी) स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेऊन जात वारंवार बलात्कार करुन गरोदर केले असल्याचे आरोपात नराधाम बाप श्रावण लहानु गायकवाड (वय ३४) रा पिंपळगांव (निपाणी) ता. निफाड यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी डी दिग्रसकर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आरोपी श्रावण लहानु गायकवाड (रा. पिंपळगांव (निपाणी) ता. निफाड) याने स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात गवत आणणेसाठी घेऊन जात जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सतत लैंगिक अत्याचार करत होता. पिडित मुलीस मासिक पाळी आली नाही म्हणुन तिचे आईने वैद्यकिय उपचारासाठी डाॅक्टरांकडे नेल्यावर पिडित मुलगी गरोदर राहिल्याचे निदर्शनास आले. पिडितेस जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी पिडितेने सावत्र बापाने केलेले क्रुरकर्म पोलिसांना सांगितले. त्यावरुन सायखेडा पोलिस स्टेशनला भा द वि कलम 376, (2) एफ‌ एन 506, बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4 ,6 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. नराधाम पित्यास अटक करण्यात आली. तपासा दरम्यान पिडित‌ मुलीसह तिच्या गर्भाचे व नराधाम पित्याचे नमुने डी एन ए तपासाकरिता पाठविण्यात आले होते. तो डी एन ए अहवाल पाँझिटिव्ह आला. पिडितेसह तीच्या आईचे जबाब न्यायदंडाधिकार्यांसमोर नोंदविण्यात आले. आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल अँड. रामनाथ शिंदे यांनी तपास अधिकारी पोलिस निरिक्षक अंबादास मोरे, रामचंद्र कर्पे, डि एन ए अहवाल तपासणी करणाऱ्या डाॅ. वैशाली महाजन यांचेसह एकुण सोळा महत्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदविली प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पो‌ हवा संदिप डगळे, संतोष वाकळे यांनी सहकार्य केले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी पित्याने सोळा वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची बाब शाबीत झाली. आरोपी पिता श्रावण ऊर्फ वाळिबा लहानु गायकवाड यांस भादवि कलम 376,(2) एफ‌ एन, व बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4, 6 प्रमाणे दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड न भरल्यास तिन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे

पिडितेसह आईदेखील‌ झाली होती फितुर !

सदर खटल्यातील पिडितेने न्यायालयासमोर साक्ष नोंदवितांना सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. या घटनेतील साक्षीदार आई देखील फितुर झाली. मात्र, पिडिता आरोपी व पिडितेच्या गर्भातील नमुने डि एन ए तपासणी केली असता ते पाँझिटिव्ह आले. पोलिसांनी केलेला तपास यांचे परस्परपुरक धागेदोरे या आधारावर पित्यास न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवूणक ; दिल्ली व उत्तर प्रदेशातून तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गहाळ ?

July 13, 2021

अमळनेर : शाळेत जाताना सर्पदंश ; बालकाचा उपचाराअभावी मृत्यू !

August 31, 2023

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना !

June 21, 2023

धक्कदायक : नऊ वर्षांच्या मुलाने सोशल मिडियावर व्हायरल केला अश्लील व्हिडिओ !

December 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group