TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवूणक ; दिल्ली व उत्तर प्रदेशातून तिघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कर्ज देण्याचे आमिष दाखवून जळगाव शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्ती आणि भडगाव शहरातील तरूण यांच्याकडून सुमारे ४५ लाख ५० हजार ८८१ आणि १ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्ली व उत्तरप्रदेशातून तीन जणांना अटक केली आहे.

पुष्पेंदरकुमार रामदिन कनौजिया (वय-२९ रा. ऑफीसर कॉलनी, नवाबगंज, कानपूर ह.मु. गणेश चौक मंडावली दिल्ली), राहूल दिनेशकुमार पांडे (वय-२९ रा. विश्व बँक कॉलनी कानपूर, उत्तर प्रदेश), आणि रूपेश कुमार गिरीजानंद (वय ३३ रा. आचार्य निकेतन मयूर विहार, दिल्ली) अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

याबाबत अधिक असे की, पहिल्या घटनेत प्रमोद कुमार मुगतलाल शाह (वय ७६ रा. आदर्श नगर) यांना १८ ऑगस्ट २०१९ ते ०२ डिसेंबर २०२० दरम्यान मितेश कुमार, अशोक कुमार सिंग आणि एमटीसिंग असे नावे सांगून प्रमोद शाह यांना मोबाईलवर मिनीस्ट्री ऑफ फायनान्स व आयकर विभाग भारत सरकार येथून बोलत असल्याचे सांगून पॉलीसीद्वोर ९४ लाख ६९ हजार ८६४ रूपये मिळण्याचे आमिष दाखवत सुमारे ४५ लाख ५० हजार ८८१ रूपये ऑनलाईन स्विकारून फसवणूक केल्याचे उघडकीला आले होते. तर दुसऱ्या घटनेत सैय्यद अलिम सैय्यद शौकत पटवे (वय-३४) रा. यशवंत नगर भडगाव जि.जळगाव या तरुणाला देखील १९ जानेवारी २०१९ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान चार जणांनी वेगवेगळे नावे सांगून बजाज फायनान्स कंपनी पॉलीसीचे बनावट कागदपत्रे बनवून पॉलीसी लोन देण्याच्या नावाखाली सैय्यद अलिम यांच्याकडून वेळोवेळी १ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केली. या दोन्ही घटनेबाबत सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी तपासा दरम्यान फिर्यादी यांना आलेले ईमेल, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक यांचा अभ्यास केला. त्यांनी पुष्पेदर कुमार रादिन कनौजिया हा निष्णन्न झाला. त्याला १२ जुलै २०२१ रोजी दिल्लीतून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने राहूल पांडे आणि रूपेश कुमार या दोघांची नावे सांगितली. त्यांना अटक करण्यासाठी पोउनि अंगत नेमाने, पाहेकॉ प्रविण वाघ, पो.ना. दिलीप चिंचोले, पो.कॉ. अरविंद्र वानखेडे, पो.कॉ. पंकज वराडे, पोकॉ. गौरव पाटील यांचे पथक असे १८ जुलै २०२१ रोजी उत्तरप्रदेशात रवाना केले. राहूल पांडे याला कानपूरहून तर रूपेश कुमार याला दिल्लीतून अटक केली. याप्रकरणी तिनही संशयित आरोपींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तिघांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायालयाने २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; धरणगाव पोलिसात पती,सासू-सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा !

April 29, 2022

विरवाडे येथील गूळ नदीत तीन भावांचा बुडून मृत्यु

September 5, 2020

राष्ट्रवादीत शिंदेशाही आवाज घुमण्याची शक्यता !

October 14, 2020

संकट मे मोदी ; आगे बढे योगी !

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group