The Clear News Desk

The Clear News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात जो अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं...

आम आदमी पक्ष हा भाजपचेच प्रतिरुप ; पी. चिदंबरम यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अशी टीका...

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात महापरिनिर्वाण दिन साजरा

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील व मुख्याध्यापक...

वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म !

गाझियाबाद (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील वादग्रस्त व्यक्तिमत्व वसीम रिझवी यांनी आज सकाळी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. महंत...

पत्नीवरील राग काढण्यासाठी लेकीसोबत केले राक्षसी कृत्य !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील मुंब्रा परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सात वर्षीय मुलीची निर्घृण हत्या...

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण...

समीर वानखेडे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आल्यानंतर वाद !

मुंबई (वृत्तसंस्था) आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या...

मी ‘खूपिया पोलीस’…तपासासाठी जळगावात आलोय’ असं सांगून त्यानं व्यापाऱ्याला गंडवल !

जळगाव (प्रतिनिधी) नगर जिल्ह्यात 'खूपिया पोलीस' असल्याचे सांगून एका आठ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी जळगावात तपासासाठी आल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला...

महाविकास आघाडी आगामी जि.प, पं.स. आणि नगरपालिकाही निवडणुका एकत्र लढेल : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सहा महिन्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकासुध्दा...

तेरवीसाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू ; मायलेकीसह वडिलांचे निधन !

चंद्रपूर (वृत्तसंस्था) तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले. कार अनियंत्रित...

Page 1259 of 2393 1 … 1,258 1,259 1,260 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!