TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी ‘खूपिया पोलीस’…तपासासाठी जळगावात आलोय’ असं सांगून त्यानं व्यापाऱ्याला गंडवल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नगर जिल्ह्यात ‘खूपिया पोलीस’ असल्याचे सांगून एका आठ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी जळगावात तपासासाठी आल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला गंडवल्याची घटना घडली आहे.

 

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

पिंप्राळा हुडको परिसरातील ख्वाजानगर येथील शेख आसिफ शेख मुनाफ (वय ३२) हे नेहमी प्रमाणे सेट विक्रीच्या ठिकाणी बसलेले असताना एक अनोळखी इसम आला. त्याने शेख आसिफ यांना नगर जिल्ह्यात ‘खूपिया पोलीस’ असल्याचे सांगितले. नगर येथे आठ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी तपासासाठी जळगावात आल्याची बतावणी केली. एवढेच नव्हे तर पोलीस असल्याचे बनावट आयकार्डही त्याने शेख आसिफ यांना दाखविले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जायचे असल्याचे सांगत शेख आसिफ यांच्याकडं दुचाकीची मागितली. शेख आसिफ यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला त्यांची (एम. एच. १९ ए. वाय. ८२३२) या क्रमांकाची दुचाकी दिली. परंतू त्यानंतर तो भामटा पुन्हा परतलाच नाही. शेख आसिफ यांनी त्यांचा भाऊ शेख युसूफ व इतरांसोबत परिसरात तसेच शहरात इतरत्र दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी काही सापडली नाही. अखेर रविवारी शेख आसिफ यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

समीर वानखेडे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आल्यानंतर वाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

June 16, 2025

‘लैंगिक उद्देशाने केलेला कुठलाही स्पर्श यौनशोषणच’ ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

November 18, 2021

लक्षणे असताना माहिती न देणे आरोग्यासाठी कोरोना विषाणूपेक्षा घातक : जिल्हाधिकारी

September 18, 2020

पाळधी येथे GPS मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण !

July 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group