TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

462 वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण ; जागतिक महिला दिन साजरा

vijay waghmare by vijay waghmare
March 8, 2025
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) सनातन धर्माच्या बळकटीसाठी आणि जनमाणसाच्या मनामनात हनुमान चालीसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवार तर्फे आज 462 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे रेवा कुटी,वरणगाव याठिकाणी शनिवारी 462 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम राबविण्यात आला. सर्वात आधी पंचमुखी हनुमान पूजन, सामूहिक रामस्तुती यानंतर सर्वांनी मिळून 11 वेळा हनुमान चाळीसाचे पाठ करण्यात आले. यानंतर आरती आणि प्रसाद वाटप झाले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त कु. मानसी गोसावी, रत्ना पाटील, सुनीता चौधरी, माधुरी फेंगडे, वैशाली शिंदे, रुपाली महाजन, प्रीती महाजन, सूचिता येवले, सुलोचना पाटील, डॉ. रेणुका पाटील, वैशाली पाटील,
ज्योती इंगळे, आदी उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा दिल्या. यावेळी तबला वादक कुणाल शिंदे आणि कॅसिओ वादक अमोल सुरवाडे यांनी उत्तम साथ दिली.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

यावेळी तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. रविंद्र माळी, डॉ.नितीन बढे, पियुष महाजन, दीपक फेगडे, विशाल चौधरी, डॉ.अनिल शिंदे, कमलेश येवले, सुयोग चौधरी, प्रसाद चौधरी, अनिकेत चव्हाण, किरण चौधरी, दिनेश सोनार, ज्ञानेश्वर चौधरी आदी उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी वासुदेव परिवार सदस्य यांनी परिश्रम घेतले.

जागतिक महिला दिन साजरा…!
वासुदेव परिवार तर्फे संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण सोबत उपस्थित महिलांचे जागतिक महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला. असा हा दुग्धशर्करा योग साधला गेला.
डॉ. अनिल शिंदे, सदस्य, वासुदेव परिवार,वरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती - महिला सबलीकरणासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : मृत वृद्धेच्या शरीरावर केला तीन दिवस अत्याचार !

August 27, 2024

‘आता खरी लढाई मुंबईत होणार’ ; देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

March 11, 2022

धानोरे येथे विठ्ठल रुक्मिणी सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा

August 23, 2022

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group