विद्यापीठाच्या परिसरात निवासी अभियंत्याला झाले बिबट्याचे दर्शन
जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या परिसरात काही वेळेस बिबट्याच्या खुणा आढळल्या होत्या. या पार्श्वभूमिवर, आज विद्यापीठाचे निवासी...
जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या परिसरात काही वेळेस बिबट्याच्या खुणा आढळल्या होत्या. या पार्श्वभूमिवर, आज विद्यापीठाचे निवासी...
कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील हाजी एनएम सय्यद उर्दू हायस्कूल च्या परिसरात अस्वच्छता पसरलेली असून घाणीचे साम्राज्य सर्वदूर पसरले आहे....
जळगाव (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कवी संमेलन आयोजित...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे संचालक नवल पाटील यांचे सुपुत्र प्रमोद पाटील यांची आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल...
जयपूर (वृत्तसंस्था) देशात ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आधी कर्नाटक नंतर महाराष्ट्र त्या पाठोपाठ दिल्ली आणि पिंपरी-चिंचवड पाठोपाठ जयपूरमध्ये देखील...
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली येथील माध्यमिक शिक्षण विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण उत्तमराव पाटील यांची आणि बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या शालेय...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला नाही. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा...
नाशिक (वृत्तसंस्था) ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रसेचे...
नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४व्या अखिल...
क्वीटो (वृत्तसंस्था) अलीकडेच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका मित्राचा मृतदेह दुसरे मित्र बाईकवरुन शहरभर फिरवत आहेत. हा...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech