The Clear News Desk

The Clear News Desk

जामनेर तालुक्यात दोन सख्ख्या भावांना खाजगी बसने चिरडले ; एकाचा मृत्यू , दुसरा गंभीर !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देऊळगाव येथे आज सकाळी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडल्याची...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा...

गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार तीन आवर्तने !

जळगाव (प्रतिनिधी) यंदा पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी तीन आवर्तने सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज पाणी आरक्षण आणि कालवा सल्लागार...

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैन आणि विवेक ठाकरे या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला...

स्व.सुनिलभाऊ मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेला सुरुवात

धरणगाव (प्रतिनिधी) स्व.सुनिलभाऊ मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी...

कामगाराला कामाचे आगाऊ पैसे न देणं पडलं महागात ; रागाच्या भरात पेटवलं दुकान

पिंपरी (वृत्तसंस्था) पिंपरी नजीक असणाऱ्या थेरगाव येथील एका मालकाने दुकानात कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणातून संबंधित कामगाराने रागाच्या...

कर्नाटक पाठोपाठ ‘या’ राज्यात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ; परदेशातून आलेल्या नागरिकाला लागण

गुजरात (वृत्तसंस्था) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने कर्नाटक पाठोपाठ आता गुजरातमध्येही शिरकाव केला आहे. परदेशातून परतलेल्या ७२ वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉन व्हेरियंटची...

भुसावळ मुख्याधिकारी विरुद्धच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केली होती तक्रार !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगरपरिषद, भुसावळ हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कामाचे निविदामध्ये मुख्याधिकारी यांच्या गैरव्यवहारांची चौकशी होऊन निविदा रद्द करण्यात यावी, अशी...

एजाज पटेलनं भारताला गुंडाळलं ; १० विकेट्स घेत इतिहासातील ठरला तिसरा गोलंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल यानं पाणी फिरवलं असून एजाज...

चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे रजिस्ट्रेशन अभावी रखडला अनेकांचा दुसरा डोस !

चाळीसगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागात अनेकांना लसीकरण करताना अडचणी येत असल्याची ओरड कायमची झाली आहे. उपखेड येथील अनेक नागरिकांनी तीन महिन्यापूर्वी...

Page 1263 of 2393 1 … 1,262 1,263 1,264 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!