TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात दोन सख्ख्या भावांना खाजगी बसने चिरडले ; एकाचा मृत्यू , दुसरा गंभीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2021
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देऊळगाव येथे आज सकाळी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी खासगी वाहनांची तोडफोड केली.

यासंदर्भात अधिक असे की, आर्यन नसीब तडवी (वय ३ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे, तर त्याचा भाऊ रिहान (वय ५ वर्ष) हा जखमी असून त्याला उपचारार्थ बुलडाणा येथे हलवण्यात आलं आहे. धामणगाव बढे बसस्थानकावरुन शनिवारी बालाजी ट्रॅव्हल्स ही खाजगी बस (क्र. एम.एच- २१ -बी.एच.- ०६४७) प्रवाशांना घेऊन जामनेरकडे निघाली होती. मात्र वाटेत देऊळगाव गुजरी येथे रस्त्याने शाळेत पायी जात असलेल्या रिहान तडवी आणि आर्यन तडवी या दोन भावंडांना बसने धडक दिली. यात चाकाखाली आल्याने दोन्ही भावंडे जखमी झाली आहेत. दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथे नेते असताना आर्यनचा वाटेतच मृत्यू झाला. रिहान याची तब्येत गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

अपघातानंतर गावातील जमावाने बसची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अरुण धनवटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा येथूनही अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, लहान मुलांना धडक देणार्‍या बसचा चालक आणि क्लिनर यांना जमावाच्या तावडीतून पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक....देवकर अप्पा ठरले बाजीगर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांनी घेतला वेग; सर्विस रोड नसल्याने होणाऱ्या अपघातात न्हाई जवाबदार

January 1, 2021

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड बाजार समितीपर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी मंजूर !

April 3, 2023

आ. शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश, शेळगांव बँरेजसाठी १४० कोटी निधी मंजूर

June 13, 2021

न्यायालयात नेतांना पोलिसांचे वाहन पडले बंद, उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची निघाली धिंड !

February 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group