The Clear News Desk

The Clear News Desk

विरोधकांचा गदारोळ, लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज तहकूब !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या मागणीसाठी लोकसभेसह राज्यसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यसभेचं कामकाजही...

ब्रेकिंग न्यूज : झेडपी, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार !

मुंबई (वृत्तसंस्था) महानगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि...

शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार का? ; आरोग्य मंत्री म्हणतात…!

जालना (वृत्तसंस्था) ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी काही प्रभाव नसल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. मात्र, काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे....

राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता ; मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक !

मुंबई (वृत्तसंस्था) दक्षिण आफ्रिकामध्ये समोर आलेल्या ओमिक्रॉन संसर्गाने राज्यामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती...

कापूस व्यापारी खून प्रकरण : दिलीप चौधरीने हत्या घडवल्याचा स्वप्नील शिंपीच्या वडिलांचा संशय

जळगाव (प्रतिनिधी) कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. त्यामागे त्याचा सहकारी दिलीप राजू चौधरी हाच...

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी तरुणांचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

धरणगाव (प्रतिनिधी) आज क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त गावातील काही होतकरू तरुणांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून तात्यासाहेबांना अनोख्या...

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात ; विरोधक सरकारला घेरणार ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सत्ताधारी भाजप...

जळगाव येथील आंबेडकर भवन येथे संविधान दिवस जल्लोषात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी कवीसंमेलनातून अनेक...

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

धरणगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणी चौकात म. फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी,...

Page 1275 of 2393 1 … 1,274 1,275 1,276 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!