TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विरोधकांचा गदारोळ, लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज तहकूब !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या मागणीसाठी लोकसभेसह राज्यसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आले आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारा्ंना व्हीप बजावला आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसनेही खासदारांना व्हीप बजावला आहे. विरोधकांनी महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वा पक्षाच्या खासदारांचे संसद परिसरता आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांच्या गदारोळमुळे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. परंतू तृणमूल काँग्रेस बैठकीपासून दूर राहिली. दरम्यान, तत्पूर्वी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव, शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली. भाकपचे खासदार बिनॉय विश्वम यांची एमएसपीला कायदेशीर हमी देण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चेची मागणी केली.

 

केंद्र सरकार या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक मांडणार. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत विधेयक मांडणार आहे. तर शेतकरी संघटनांनी एमएसपीवर हमी देणारा कायदा करण्याची मागणी केली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, सरकारच्या अजेंड्यावर २६ विधेयकं आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धक्कादायक ! लग्नात जेवणावरून नवरीच्या वडिलांना मारहाण ; चोरले लाखो रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव हॉटेल धाडसत्र प्रकरण : महाविद्यालयीन मुली आढळून आल्यामुळे खळबळ !

August 19, 2022

अजिंठा चौफुलीवरील मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून हत्याकांड, एकाला अटक

January 14, 2026

अनुराग-तापसी प्रकरण : छापेमारीत ६५० कोटी रुपयांचा गोंधळ

March 5, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 9 August 2023 !

August 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group