TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! लग्नात जेवणावरून नवरीच्या वडिलांना मारहाण ; चोरले लाखो रुपये

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) लग्नात जेवणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हाणामारीत नवरीच्या वडिलांना बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, हाणामारी सुरू असताना भाच्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खिशातून १ लाख ९० हजार रुपये चोरून नेल्याचा आरोपही नवरीच्या वडिलांनी केला आहे.

राजस्थानच्या कोटा परिसरात राहणारे झुल्फिकार नौताडा यांचा मुलगा इमरान याचं लग्न होतं. लग्नात दोन्ही बाजूचे नातेवाईक जमले होते. रात्री ११ वाजता पाठवणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी जेवणाऱ्या मुद्द्यावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला आणि पाहता पाहता जुन्या वादांचे मुद्दे उकरून काढण्यात आले. त्यामुळे वाद विकोपाला गेला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. मुलाच्या वडिलांना त्यांच्याच भाच्याने जुन्या प्रकरणातील राग काढत मारहाण केली. यावेळी त्याच्यासोबत आकताफ, इम्तियाज अली, नजर अली, फरदीन, इजहार अली आणि अफरोज यांनीदेखील आपल्याला मारहाण केल्याचा आरोप झुल्फिकार यांनी केला आहे. भाच्याने आपला गळा दाबन आपला खून करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

दरम्यान, हाणामारी सुरू असताना भाच्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खिशातून १ लाख ९० हजार रुपये चोरून नेल्याचा आरोपही झुल्फिकार यांनी केला आहे. जुनी खुन्नस काढण्यासाठी जेवणाचा मुद्दा उकरून काढण्यात आला आणि मुद्दाम वाद वाढवत हाणामारी करण्यात आली, असा आरोप झुल्फिकार यांनी केला आहे. या हाणामारीत गाड्यांवरही हल्ले करण्यात आले असून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या गाड्यांचं नुकसान झालं. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल असून किरकोळ कारणावरून गुन्हेगारी कृत्य कशा प्रकारे घडू शकतं, याची प्रचितीच सर्वांना आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

मोठी बातमी : कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : सहकार अधिकाऱ्यासह एकाला पाच हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

June 7, 2022

जिल्हा दूध संघाची वाटचाल आत्मनिर्भरतेच्या दिशेने !

December 16, 2021

एक राजा बिनडोक तर दुसरा…! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

October 8, 2020

अडावदला मराठा समाज बांधवांचे रास्तारोको आंदोलन !

September 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group