TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा सरपंचपदी पुरुषोत्तम चौधरी यांची तर उपसरपंचपदी अरशदअली यांची बिनविरोध निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2023
in एरंडोल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता, एरंडोल ( प्रतिनिधी) येथील सरपंच महेश पांडे यांनी आपल्या पदाचा दिलेला शब्द पाळून अडीच वर्षात राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. यानंतर आज कासोदा सरपंचपदी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी यांची तर उपसरपंचपदी अरशदअली यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महेश पांडे यांच्या राजीनाम्यानंतर २० ऑक्टोबर रोजी सरपंच निवडीच्या वेळेस सरपंच पदासाठी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी यांच्या एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अध्यक्ष अधिकारी शिवाजीराव गुडगुडे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री चव्हाण यांनी बंटी चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. अरशद अली यांचीही यापूर्वी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर सरपंच बंटी चौधरी व उपसरपंच अरशद अली यांची कासोदा ग्रामपंचायतमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी निवडी प्रसंगी सर्वोच्या सर्व १७ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित. सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत पासून ते संपूर्ण गावात त्यांची ढोल ताशेच्या गजरात गुलाल उधळत सरपंच व उपसरपंच यांची मिरवणूक काढण्यात आली.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

सरपंच बंटी चौधरी यांना राजकारणाचा वसा त्यांचे वडील भास्कर भाऊ चौधरी यांच्याकडून मिळाला. तर उपसरपंच अरशद अली यांना त्यांचे वडील स्व. मुख्तार अली यांच्याकडून वसा मिळाला आहे. दोघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी सरपंच महेश पांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, भास्कर चौधरी, व ग्रामविकास अधिकारी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बंधू गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते प्रसंगी कासोदा पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धरणगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या...ग्रामपंचायत निहाय दाखल अर्जांची आकडेवारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा

January 6, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 एप्रिल 2025

April 28, 2025

पिंपळे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी सुनंदा पाटील यांची बिनविरोध निवड

July 31, 2024

ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा ; धरणगाव भाजपची मागणी !

September 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group