TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत !

तपासून तात्काळ कार्यवाही करावी ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने चौकशीसाठी शासनाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात आज महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी एक आदेश काढला आहे. या आदेशाची प्रत दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त यांना पाठविण्यात आली आहे. या आदेशात म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गैरकारभाराची चौकशी करण्याबाबत आ. गिरीश महाजन यांच्या ८ जुलै २०२२ रोजी पत्रान्वये नागराज जनार्दन पाटील यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केलेल्या अनियमिततेच्या संदर्भात तक्रारीची चौकशी करुन कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरुन मा. मुख्यमंत्री यांचे “तपासून तात्काळ कार्यवाही करावी” असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री यांचे निर्देश विचारात घेऊन जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची नागराज पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे :

READ ALSO

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

अशी आहे समिती

अध्यक्ष : स.शा. पुरव, विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (मत्स्य), मुंबई.

सदस्य : कै.मो.दळवी, लेखापरीक्षक श्रेणी-
सदस्य : आ.ई. नलावडे, लेखापरीक्षक श्रेणी-१
सदस्य : यो.र.खानोलकर, लेखापरीक्षक श्रेणी-१
सदस्य : जु. रु. तडवी, लेखापरीक्षक श्रेणी-१

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळ ; मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील लोकन्यायालयात एकूण ३८ खटले निकाली !

February 13, 2023

एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप व्हायरल ; नवाब मलिकांचे ट्वीट

November 7, 2021

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 16, 2021

सिंचनप्रश्नी माळण, पांझरा प्रकल्प, म्हसवे कालव्यासह पाडळसरे प्रकल्पावर मंत्रालयात बैठक !

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group