TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळ ; मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण !

प्रशासक मंडळात जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2022
in चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच आदेशा सोबत दूध संघातील गैरकारभाराच्या तक्रारीवरून एक पाच सदस्यीय चौकशी समिती देखील शासने नियुक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज सहकारी संस्थेच्या (दुग्ध) सहनिबंधक निबंधकांना एक पत्र पाठवत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य प्रशासकपदी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी तसेच तद्नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ मधील तरतूदीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

नविन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी घ्यावयाच्या निवडणूका दि.३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दूध संघाबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार समितीमार्फत सदर तक्रारीची चौकशी सुरु आहे. अशा स्थितीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची वैधानिक मुदत समाप्त झाली असल्याने सदर संचालक मंडळ बरखास्त करुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७७ अ (फ) (दोन) अन्वये खालीलप्रमाणे नविन प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश आहेत.

 

जाणून घ्या…कोण कोण आहेत, प्रशासक मंडळात !

 

मुख्य प्रशासक : मंगेश रमेश चव्हाण, चाळीसगाव

प्रशासक : चंद्रकांत निबाजी पाटील, मुक्ताईनगर
प्रशासक : चंद्रकांत बळीराम सोनवणे, चोपडा
प्रशासक : अजय एकनाथ भोळे, भुसावळ
प्रशासक : अमोल चिमणराव पाटील, पारोळा
प्रशासक : अरविंद भगवान देशमुख, जामनेर
प्रशासक : राजेंद्र वाडीलाल राठोड, चाळीसगाव
प्रशासक : अशोक नामदेव कांडेलकर, बोदवड
प्रशासक : गजानन पुडलीक पाटील, धरणगाव
प्रशासक : अमोल पंडीतराव शिंदे, पाचोरा
प्रशासक : विकास पंडीत पाटील, भडगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
Next Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंचायत समिती कार्यालयात ‘मेरी मिट्टि मेरा देश’ व वृक्षरोपणाचा कार्यक्रम आमदारांच्या उपस्थितीत संपन्न !

August 19, 2023

धक्कादायक ! हाताची नस कापून तरुण पत्रकाराची आत्महत्या

April 15, 2021

चाळीसगाव तालुक्यात दोन अपघात ; भावी नवरदेव आणि नवविवाहतेचा मृत्यू !

December 30, 2022

घाईघाईने मधुचंद्र केला ; पण लग्न करायचे विसरले ; शिंदें सरकारवर शिवसेनेची जहरी टीका !

August 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group