TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकरावीतील आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरण कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत कन्नडच्या राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विशेष म्हणजे अकरावीत शिकत असलेला त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली.

धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. आदित्य यांनी वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून पॅनलची अधिकृत घोषणा केली. तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन राजकारणात सक्रिय होत असल्याचे यावेळी त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. नवख्या आदित्य यांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही अतिशय समर्पक उत्तरे दिली. हर्षवर्धन अटकेत असताना आदित्य यांनी स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली. यानिमित्ताने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या औंध मारहाण प्रकरणी रोज नवनवे खुलासे आणि आरोप होताना दिसत आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि जाधव खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा सणसणाटी आरोप त्यांच्या वकीलांनी केला आहे. तसंच या प्रकरणातील सहआरोपी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा देखील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत. हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी दानवेंवर आरोप केला असला तरी हल्ला करणारा नगरसेवक हा काँग्रेसचा आहे. या प्रकरणानंतर हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शाब्दिक हल्ले चढवले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

भारताचा स्वाभिमान दुखावणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पोलीस स्थानकासमोर एकाला मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा !

June 10, 2022

अमृत महोत्सवानिमित्त : शेखुलहिंद शाळेत मुस्लीम मनियार बिरादरीतर्फे गणवेश वाटप

August 21, 2022

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या घरात भरदिवसा चोरी ; सोने-चांदीचे दागिने लंपास !

February 20, 2025

खदानीत बुडून एकुलत्या एक मुलाचा मृत्यू ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

October 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group