बीएचआर घोटाळा : कंडारेचा जामीनसाठी अर्ज ; शिक्रापूर गुन्ह्यात झंवरच्या जामिनवर गुरुवारी निकाल !
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेने जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तर शिक्रापूरच्या गुन्ह्यात सुनील...


















