The Clear News Desk

The Clear News Desk

जयश्रीताई धाडीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विधवा निराधार महिलांना शिलाई मशीन भेट !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत वर्धमान भाऊ धाडीवाल यांनी आज त्यांच्या पत्नी जयश्रीताई धाडीवाल यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समाजातील...

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात !

जळगाव (प्रतिनिधी) अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीएचआर घोटाळ्यात जाबजाबाब घेण्यासाठी आज सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात पुन्हा धडकल्याचे वृत्त...

श्रीनगरातील हत्येचा मानियार बिरादरीतर्फे निषेध

जळगाव (प्रतिनिधी) श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून नागरिकांना ठार मारल्याचा निषेधार्थ जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीच्या रविवारी झालेल्या तातडीच्या सभेत...

धरणगावात सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त प्रबोधन शिबिर उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळी वाडा समाज मढीमध्ये १४८ व्या "सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर" उत्साहात पार पडले. प्रबोधन शिबिराचे...

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आतापर्यंत २५ लाख २८ हजार १३४ पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात १९...

सरपंचपद हा काटेरी मुकुट, गाव विकासाचे व्हिजन हवे : पालकमंत्री

धरणगाव (प्रतिनिधी) आमदारकीपेक्षाही गावाचे सरपंचपद मिळविणे हे कठीण असते. अर्थात, हा काटेरी मुकुट असतो. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाला...

प्रगती गटाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र साळुंखे यांची एकमताने निवड !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले असून आज प्रगती पॅनलची सहविचार सभा उत्साहात पार...

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा ; धरणगावातील नागरिकांना महाविकास आघाडीतर्फे आवाहन !

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे....

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा फटका ; वीज पडून पाच जणांचा मृत्यू

औरंगाबाद (वृत्तसंस्था) मराठवाड्यातील काही भागात शुक्रवारी रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे शनिवारी दुपारी विविध भागात वीज पडून...

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी पोलखोल करणार : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला...

Page 1389 of 2393 1 … 1,388 1,389 1,390 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!