हेटेरो फार्मास्युटीकल कंपनीवर ITचा छापा ; कपाटात सापडले तब्बल १४२ कोटी !
हैदराबाद (वृत्तसंस्था) आयकर विभागाने हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात...


















